म्युचल फंड म्हणजे काय ? फायदे.

 म्युचल फंड म्हणजे काय ? फायदे.





Mutual fund : आताच्या काळात पैसे गुंतवण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळा मार्ग शोधत असतो. असाच एक मार्ग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.तो मार्ग आहे, म्युचल फंड चला मग जाणून घेऊया म्युचल फंड काय आहे.
म्युचल फंड हा सध्याच्या काळात गुंतवणुकीचा उत्तम असा मार्ग आहे. हा शेर मार्केट मधला कमी रिस्क फ्री असा ऑप्शन आहे. 

 म्युचल फंड मधली गुंतवणूक सुरक्षित आणि कमी रिस्क मध्ये जास्त परतावा देणारी असते.म्युचल फंडचा अर्थ असा होतो की, लोकांकडून गोळा केलेला पैसा. हा गोळा केलेला पैसा.एक अनुभवी फंड मॅनेजर शेअर मार्केट मध्ये गुंतवतो. जेणेकरून आपल्या पैशाची रिक्स कमी होते. आणि परतावा हे चांगला मिळत जातो.

 म्युचल फंडचे फायदे

आपल्याला शेर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला त्या बदलची माहिती नसते. त्यामुळे आपल्या पैशाला धोका निर्माण होतो.त्यामुळे या ठिकाणी म्युचल फंड  हा पर्याय योग्य ठरतो.कारण म्युचल फंड कंपनी कडे अनुभवी असे फंड मॅनेजर असतात. त्यामुळे आपला पैसा सुरक्षित राहतो. ते फंड मॅनेजर तुमचा पैसा योग्य ठिकाणी असा गुंतवता हा एक मोठा फायदा आहे.

 टॉप 10 म्युचल फंड हाऊस.

एसबीआय म्युच्युअल फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय म्युच्युअल फंड, रिलायन्स म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड, डीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड, म्युच्युअल फंड बॉक्स, टाटा म्युच्युअल फंड, प्रिन्सिपल म्युच्युअल फंड.


👉 Phone Pe वरून करा आंतरराष्ट्रीय पेमेंट .