PhonePe वरून भारतातच नाही, तर प्रदेशात सुद्धा करता येणार पेमेंट.
फोन पे च्या साह्याने आपण कोणत्याही व्यक्तीला सहज पेमेंट करू शकतो. आणि मोबाईल रिचार्ज, बिल भरणे, आणि ऑनलाईन तिकीट बुक करणे अशी वेगवेगळे कामे करू शकतो. फोन पे कंपनीने एक नवीन फोन पे चे पिक्चर लॉन्च केले आहे. यामध्ये आपण देशातच नव्हे तर प्रदेशात सुद्धा सहज पेमेंट करू शकतो. आपल्या देशातील काही लोक परदेशात व्यापारा निमित्त, फिरण्यासाठी गेले असतील. तर तेथे परदेशात यूपीआय द्वारे पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यावर त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून परकीय चलन कापले जातील.
सुरुवातीला या फिचरचा उपयोग सिंगापूर, नेपाळ, भूतान, संयुक्त अरब अशा देशानमध्ये QR कोडची सुविधा आहे. अशा आंतरराष्ट्रीय देशांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. यासाठी तुम्हाला फोन पे ला आपले बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येईल.