Driving licence नाही ? चिंता नको. त्याशिवाय गाडी चालवता येणार.
त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये digiloker हे ॲप इंस्टॉल करायचे आहे. आणि आपले ड्रायव्हिंग लायसन या ॲप मध्ये ओपन करावे लागेल. त्याचबरोबर तुम्ही डिजिलॉकर मध्ये तुमच्या गाडीचे RC डॉक्युमेंट इन्शुरन्स सर्टिफिकेट ओपन करू शकता. आणि ट्रॅफिक पोलिसांना दाखवू शकता. त्यामुळे तुम्हाला दंड अथवा कारवाई केली जाणार नाही.
ड्रायव्हिंग लायसन काय होईल.
आपण ड्रायव्हिंग लायसन नसताना गाडी चालवत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. पोलिसांकडून तुमचे वाहन जप्त केले जाऊ शकते. त्याचबरोबर 2000 ते 10000 रु. दंड केला जातो. त्यामुळे तुमच्या digilokar मध्ये सॉफ्ट कॉपी ठेवता येईल. त्यामुळे तुम्हाला होणाऱ्या कारवाई पासून बचाव होईल.