पलाशाच्या झाडांची लागवड करा आणि करोडपती व्हा.

पलाशाच्या झाडांची लागवड करा आणि करोडपती व्हा.





Busines idea:  जर तुम्ही शेती करुन तोट्यात असाल.आणि तुम्ही जास्त कमाईचे पीक शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला उत्तम कल्पना देणार आहोत. पलाश फुलांची लागवड करून तुम्ही भरपूर उत्पन्न मिळू शकते. या फुलांना वेगवेगळी नावे आहेत हे फुल सुगंधही आहे, परंतु या फुलांचे अनेक गुणधर्म आहेत. तलाश हे फुल सौंदर्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. उत्तर भारतामध्ये काही राज्यांनी या फुलाला राज्य फुल म्हणून घोषित केलेले आहे.या फुलांना काही भागात ब्रह्मवृक्ष, किशक परसा,आणि वनज्योत या नावांनी ओळखले जाते. तुम्ही तुमच्या शेतामध्ये या फुलांची लागवड करून भरपूर उत्पन्न मिळवू शकता.

 फुलांचे विविध गुणधर्म
या पलाशाच्या फुलांमध्ये वेगवेगळे गुणधर्म आढळतात.
ते पुढीप्रमाणे.
      पलाश हे फुल संपूर्ण जगभरात सौंदर्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे.या फुलांशिवाय त्याचे लाकूड, मुळे, साली, फुले, बिया, आणि पाने यांचाही वापर करण्यात येतो.
या पलाशांच्या झाडा पासून आयुर्वेदिक तेल आणि पावडर बनिवले जाते. आणि याचे बाजारात किंमतही चांगली मिळते. हे फुल उत्तर भारतातील काही भागात आढळते. त्याचबरोबर छत्तीसगड,झारखंड,मध्यप्रदेश,आणि दक्षिण भारतातील काही राज्यात या फुलांची लागवड शेतकरी करता.

किती उत्पन्न मिळते.
भारतातील बरेच शेतकरी पलाश फुलांची शेतात लागवड करून भरपूर अशे उत्पन्न घेऊन भरपूर पैसे कमवत आहेत. परंतु मागील काही वर्षात या झाडांची लागवड कमी झाली आहे.याचा फायदा आपण घेऊ शकतो. पलाशाचे एक रोप लावल्यानंतर त्या रोपाला साढेतीन ते चार वर्षात फुल येण्यास सुरुवात होते. पलाश शेतीची लागवड करण्यासाठी एका एकरात 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. एकदा लागवड केल्यावर पुढील 25 ते 30 वर्षासाठी उत्पन्न मिळत जाते. आणि पैसेही चांगले मिळतात.

औषधी गुणधर्म
पलाशाच्या झाडांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. या फुलांनी फुले वेगवेगळ्या रोगांवर उपयोगी येतात.जसे की नाक,कान,घसा किंवा शरीरावर झालेली जखमेवर साल लावल्याने जखम बरी होते. त्याचबरोबर याचा डिंक खाल्याने हाडे मजबूत होतात.


      

  👉  एका एकरात शेतकरी होणार करोडपती.


  👉  फक्त 80 हजारांमध्ये सुरू करा व्यवसाय दर  महिन्याला होणार 2.50 लाखांची कमाई.